औरंगाबाद स्थित मराठवाडा विद्यापीठाच्या *नामांतर* लढ्यात *आंबेडकरी* अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी करीत, *अदभूत शौर्य,* *अदम्य साहस* आणि *प्रखर स्वाभिमानाचा* परिचय
देत, विद्यापीठाला *बाबासाहेबांचे* नाव देण्यासाठी आपल्या प्राणांचे *बलिदान* देणाऱ्या तमाम ज्ञात-अज्ञात शहीद *भिमसैनिकांना*...
*विनम्र अभिवादन*
🌹🌹🌺🌹🌹
व सर्वांना 14 January
नामविस्तार दिनाच्या
*हार्दिक शुभेच्छा*

Comments
Post a Comment