धम्म ध्वजा च्या शुभेच्छा
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*छटवर्णी धम्म ध्वज*
_धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने *सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल , महास्थविर गुणानंद , सुमंगल , बौध्द विव्दान जी . आर. डिसिल्वा इत्यादिनी मिळून निळा , पिवळा , लाल , पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ' विश्व बौध्द ध्वजा ' ची निर्मिती केली आहे.*_
_कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली . *याला पाली भाषेत ' षडरोशनी ध्वज ' किंवा ' धम्म ध्वज ' असे म्हणतात.* याचे प्रमाण उभे ५० सें . मी . व आडवे ७० सें.मी.आहे हा 'धम्मध्वज ' बौध्द जनांनी आपले घर,विहार,स्मारक, वन, धमिम परिषद , धम्म लभेचा मंच धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वांत उंच असेल असा फडकवावा. हा 'धम्म ध्वज बुध्द पोर्णिमा', धम्मचक्र प्रवर्तन दिन , धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी प्रत्येक बौध्द व्यक्तिने धम्म ध्वजाचा सन्मान व अभिमान बाळगावा._
*हा पाच रंगाचा ध्वज आहे म्हणून याला ' पंचशील ध्वज ' किंवा ' पंचरंगी ध्वज ' असे कदापी म्हणू नये.*
पाच रंग
१) निळा :--- शांती व प्रेमाचे प्रतीक
२) पिवळा :--- तेज व उत्साहाचे प्रतीक
३) लाल :--- शौर्य व धैर्याचे प्रतीक
४) पांढरा :--- शुध्दता व निर्मळतेचे प्रतीक
५) केसरी :--- त्याग , दया व करुणेचे प्रतीक
*धम्मध्वज वंदना*
_वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।_
_वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।।_
_वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।।_
_वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।।_
_वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।।_
_वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्या व सदैव मनोहर दिसणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।_
_सर्व उपासक उपासिकांना *"जागतिक धम्मध्वज दिनाच्या"* मंगलमय सदिच्छा !!_
*!! नमो बुद्धाय !!*
*!! जय भीम !!*

Comments
Post a Comment